२५ एकरांत शेडनेट्‍स, आदिवासींची सामूहिक विक्री व्यवस्था

नगर जिल्ह्यात म्हाळुंगी (ता. अकोले) परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी एकत्र येत २५ एकरांत शेडनेट हाउसेस उभारली. त्याद्वारे ढोबळी मिरची, काकडी व फरसबी आदींचे उत्पादन घेत बारमाही पीक पद्धती व त्यातून ताजा उत्पन्नस्रोत तयार केला.